पारसवड, वडाच्या प्रजाती मधला जोमाने वाढणारा वृक्ष.हा बाकीच्या वडांनपेक्षा उंच वाढणातो, ह्या वडाची पानं मोठी, लवयुक्त व टोक असलेले असतात. कवळ्या फांदीला शेंड्याला नवीन पालवी फुटते त्यावेळेस तांबुस रंगाचे पान असतात.पारस वडाला पारंब्या नसतात. ह्याची फळ पण इतर वडाच्या प्रकारच्या झाडांच्या फळापेक्षा मोठी असतात.